अमोल निरगुडे उर्फ अनिर यांनी लिहिलेल्या या कथासंग्रहांचे प्रकाशन सुप्रसिद्ध कलाकार, लेखक वक्ते माननीय श्री. शरद पोंक्षे यांच्या हस्ते झाले आहे. या कथासंग्रहात ‘झटपट करोडपती कसे व्हावे?’ आणि इतर मनोरंजक कथांचा समावेश आहे.
लेखक: अमोल निरगुडे
श्रेणी: कथासंग्रह
किंमत: रुपये १०१ फक्त
Reviews
There are no reviews yet.