नवं कोरं
स्वरसम्राज्ञी आशाजींना शब्दरूपी आदरांजली!
“मम हृदयी आशा” हे पुस्तक म्हणजे आशा भोसले यांच्या अजरामर स्वरांना आणि व्यक्तिमत्त्वाला दिलेली एक सुंदर आदरांजली आहे. देश-विदेशातील ६५ मान्यवर लेखकांनी आपल्या लेखणीतून आशाजींच्या आठवणींना, त्यांच्या कारकिर्दीला आणि त्यांच्या स्वरांनी आयुष्यावर झालेल्या संस्कारांना शब्दबद्ध केले आहे.
ज्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना समृद्ध केले, अशा या स्वरसम्राज्ञीच्या स्मृतींना उजाळा देणारा हा संग्रह प्रत्येक संगीतप्रेमीच्या संग्रही असायलाच हवा.
आजच आपली प्रत नोंदवा आणि आशाजींच्या स्वरयात्रेचा हा अनमोल ठेवा आपल्या घरी आणा.
पुस्तकाचे नाव: मम हृदयी आशा
संपादन : प्रा. प्रज्ञा पंडित | प्रा. डॉ. संतोष राणे
श्रेणी: ललित
बेस्ट सेलर
तुम्हाला इंग्रजी येतं!
रोजच्या आयुष्यात आपण अनेक इंग्रजी शब्द इतक्या सफाईदारपणे वापरतो की ते इंग्रजी आहेत हेच आपण विसरलेलो असतो. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जवळपास २०% वाक्यांचा सराव केलात तर कोणत्याही भाषेवर ८०% प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. हे पुस्तक तुम्हाला त्यात मदत कारेल.
लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित यांनी हे पुस्तक देशातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी खूप मेहेनत घेतली. आजवर या पुस्तकाच्या ३.५ लाख हून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. अनेक मराठी शाळांना भेट देण्यासाठी समाजातील अनेक व्यक्तींनी पुढाकार घेऊन प्रायोजकत्व दिले आहे, काहींनी स्वतः प्रती विकत घेऊन त्यांचे वाटप केलेले आहे.
नाव: इंग्रजी माझ्या खिशात
लेखिका: प्रा. प्रज्ञा पंडित
श्रेणी: शैक्षणिक
बेस्ट सेलर
‘झोप एक अमृत’ या पुस्तकात लेखक अशोक पाटील यांनी हे पुस्तक झोपेच्या विज्ञानावर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातून झोप का आवश्यक आहे, झोपेचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम काय आहेत आणि उत्तम झोप कशी मिळवावी याबाबत सखोल मार्गदर्शन दिलेले आहे. आरोग्यपूर्ण आणि निरोगी जीवनासाठी झोपेचे महत्व काय आहे हे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आपली झोप सुधारण्यासाठी काही साधे, प्रभावी उपाय हे पुस्तकात सविस्तरपणे दिले आहेत.
उत्तम आरोग्यासाठी झोपेचे महत्व समजून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
नाव: झोप एक अमृत
लेखक: अशोक पाटील
श्रेणी: माहितीपर
-
ललित
मम हृदयी आशा | Mama Hrudayi Asha
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. -
माहितीपर
जयोस्तुते – अवधूत वाघ | Jayostute By Avdhoot Wagh
₹300.00Original price was: ₹300.00.₹100.00Current price is: ₹100.00. -
काव्यसंग्रह
त्रिरत्न – विष्णू शिंदे | Triratna By Vishnu Shinde
₹150.00Original price was: ₹150.00.₹130.00Current price is: ₹130.00.
-
माहितीपर
झोप एक अमृत – अशोक पाटील | Zop Ek Amrut by Ashok Patil
₹250.00Original price was: ₹250.00.₹230.00Current price is: ₹230.00. -
पाककला
झटपट पौष्टिक पोटभर | Zatpat Paushtik Potbhar by Suvarna Jahagirdar
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. -
कथा
झटपट करोडपती कसे व्हावे? – अमोल निरगुडे | Zatpat Karodpati Kase Vhave?
₹101.00Original price was: ₹101.00.₹80.00Current price is: ₹80.00. -
ललित
येस्तारं – संभाजी नवले | Yestar By Sambhaji Navale
₹150.00Original price was: ₹150.00.₹130.00Current price is: ₹130.00.








