सुप्रसिद्ध लेखक आणि कवी अशोक बागवे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी आणि खुमासदार भाषणांसाठीही जाणले जातात. ‘बोरू म्हणे…’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या याच शैलीचा अनुभव देणारे आहे. हे पुस्तक राजकीय अनुभव, गमतीशीर प्रसंग आणि मिश्किल निरीक्षणांचा खुमासदार संगम आहे. राजकारणातील गंमतीजमती, माणसांचे स्वभाव आणि अनुभव यांवर उपरोधिक शैलीत भाष्य करताना लेखक अशोक बागवे यांनी अनेक रंजक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. विनोदाची पेरणी करत विचार करायला लावणारे आणि वाचकांना खळखळून हसवणारे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आहे.
नाव: बोरू म्हणे…
लेखक: अशोक बागवे
श्रेणी: विनोदी





Reviews
There are no reviews yet.