‘उल्लू आणि इतर कथा’ हा १६ हलक्या फुलक्या विनोदी ललित कथांचा संग्रह आहे. आर. बी. मातकारांची लेखनाची एक स्वतंत्र शैली आहे जी वाचकांना नेहमीच भावते. त्याच शैलीत त्यांनी लिहिलेल्या या खुमासदार कथा मनोरंजक आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात हवे हवेसे वाटणारे हास्याचे क्षण हा कथासंग्रह वाचतांना तुम्हाला नक्की मिळतील.
उल्लू आणि इतर कथा – ऍड. आर. बी. मातकर
लेखक : ऍड. आर. बी. मातकर
श्रेणी : विनोदी / ललित
किंमत : २००
Reviews
There are no reviews yet.