वृद्धापकाळ म्हणजेच प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली सेकंड इनिंग. वृद्धापकाळी प्राप्त परिस्थितीचा समाधानाने स्वीकार करून आनंदात राहता येणे, ही फार मोठी कमाई असते. आपण एकटे आहोत, उपेक्षित आहोत, अडगळीसारके आहोत, असे वाटून न घेता उर्वरित आयुष्य जगता आले पाहिजे. जगण्याची नवीन उमेद देणारा कुमुदिनी बल्लाळ यांचा आयुष्याच्या सेकंड इनिंगवर आधारित ललित लेखांचा हा संग्रह प्रत्येक साहित्यप्रेमीला आवडेल असा आहे.
नाव: सेकंड इनिंग
कवी: कुमुदिनी बल्लाळ
श्रेणी: ललित
Reviews
There are no reviews yet.