स्वामी विवेकानंद हे एकोणिसाव्या शतकात भारताला आणि जगाला वरदान म्हणून मिळालेलं दिव्य व्यक्तिमत्व. भारतीय संस्कृतीचा संदेश भारतामध्येच नव्हे, तर दशदिशांपार, सप्तसमुद्रापार नेणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा झंझावात साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी ‘संन्यस्त ज्वालामुखी’ मधून अक्षरबद्ध केला आहे. आजच्या आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी, तसेच वाचकाचे मन उन्नत करण्याची शक्ती असलेले हे पुस्तक आहे.
नाव: संन्यस्त ज्वालामुखी
लेखक: प्रा. डॉ. प्रदीप ढवळ
श्रेणी: चरित्र
Reviews
There are no reviews yet.