पाहता वळूनी मागे – श्रीराम कार्यकर्ते
पाहता वळूनी मागे हे निवृत्त न्यायाधीश श्रीराम कार्यकर्ते यांचे स्वानुभाव कथन आहे. न्यायाधीश म्हणून कार्यरत असतांना लेखक श्रीराम कार्यकर्ते यांची अनेक ठिकाणी बदली झाली. त्यांच्या या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना आले , समाजातल्या विविध घटकातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या. या काळातले त्यांचे अनुभव मनोरंजक होते. हेच अनुभव त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून मांडले आहेत. हे आत्मचरित्र वाचतांना लेखकाच्या खेळकर स्वभावाची झलक त्यांच्या वारंवार दिसते. त्यांच्या मिश्किल लेखन शैलीमुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
पुस्तकाचे नाव : पाहता वळूनी मागे
लेखक : श्रीराम कार्यकर्ते
श्रेणी : आत्मचरित्र
किंमत : २५० रुपये
Reviews
There are no reviews yet.