‘जयोस्तुते’ हे पुस्तक वाचकांना संघाच्या कार्याची ओळख करून देतं आणि समाजासाठी निःस्वार्थीपणे काम करण्याची प्रेरणा देतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, त्यातून उभी राहिलेली चळवळ आणि त्यात निर्माण झालेल्या आव्हानांवर प्रकाश टाकते. लेखक अवधूत वाघ यांनी आपल्या अनुभवातून संघटन, समाजकार्य आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम साधत वाचकांसमोर एक प्रेरणादायी चित्र उभं केलं आहे. या पुस्तकातून संघाची संघटनशक्ती, धैर्य आणि समाजासाठीची बांधिलकी स्पष्ट होते.
लेखक स्वतः एक उद्योजक, अभियंता आणि पर्यावरण संशोधक आहेत. त्यांनी जलव्यवस्थापन, शहरी नियोजन आणि भारतीय पारंपरिक ज्ञान यावर काम केले आहे. त्यांच्या अनुभवामुळे पुस्तकाला वास्तववादी आणि विचारप्रवर्तक दृष्टिकोन मिळतो.
पुस्तकाचे नाव: जयोस्तुते
लेखक: अवधूत वाघ
श्रेणी: माहितीपर









Reviews
There are no reviews yet.