Sale!

इंग्रजी माझ्या खिशात | Ingraji Majhya Khishat

Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review)

Original price was: ₹50.00.Current price is: ₹45.00.

+ शिपिंग

रोजच्या आयुष्यात आपण अनेक इंग्रजी शब्द इतक्या सफाईदारपणे वापरतो की ते इंग्रजी आहेत हेच आपण विसरलेलो असतो. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जवळपास २०% वाक्यांचा सराव केलात तर कोणत्याही भाषेवर ८०% प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. हे पुस्तक तुम्हाला त्यात मदत कारेल.

लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित यांनी देशातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी वाचकांपर्यंत ‘इंग्रजी माझ्या खिशात ‘ हे पुस्तक पोहोचावे यासाठी खूप मेहेनत घेतली. आज हे पुस्तक आपल्या साईटवर उपलब्ध आहे.

तुम्हाला इंग्रजी येतं!

लेखिका: प्रा. प्रज्ञा पंडित

किंमत: फक्त ५० रुपये

श्रेणी: शैक्षणिक

1 review for इंग्रजी माझ्या खिशात | Ingraji Majhya Khishat

  1. Rated 5 out of 5

    manishbpandit

    This is the best English speaking coaching book ever. Tiny yet effective.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shopping Cart
  • Your cart is empty.
Scroll to Top