एखादा छंद जोपासल्याने आपण आयुष्य कसे समृद्ध होऊ शकते हे जाणून घ्यायचे असेलत तर लेखिका प्रा. अनुराधा पाटील यांचे ‘छंद देई आनंद’ हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. या पुस्तकात वेगवेगळे छंद जोपासलेल्या १२ व्यक्तींचा अनुराधा ताईंनी परिचय करून दिला आहे. हे पुस्तक फक्त छंदांपुरतं मर्यादित न राहता ते जोपासणाऱ्या व्यक्तींबद्दल, त्यांचा ध्येयाबद्दल आणि मुख्य म्हणजे त्यांना मिळालेल्या जगण्याच्या आनंदाबद्दल बरंच काही सांगते.
नाव: छंद देई आनंद
लेखक: प्रा. अनुराधा पाटील
श्रेणी: ललित
Reviews
There are no reviews yet.