‘भागवत रत्न’ हा काव्यसंग्रह भागवत कांबळे हे पुस्तक त्यांच्या पवित्र स्मरणार्थ प्रकाशित करण्यात आला आहे. भागवत कांबळे यांना वाचन, लेखन, सामाजिक कार्य, संगीत आणि प्रवासाची विशेष आवड होती. त्यांच्या कवितांमधूनही त्यांची या विषयातील रुची दिसून येते.
भागवत कांबळे यांच्या कवितांमधून सामाजिक वास्तव, आंबेडकरी विचार, धम्मसंस्कार आणि भावनिक अनुभव यांचे प्रभावी चित्र दिसते. त्यांच्या कवितांमधून अन्यायाविरुद्धचा लढा, स्वाभिमानाचे भान आणि प्रेरणादायी विचार स्पष्टपणे जाणवतात. विविध विषय हाताळताना त्यांची सहज सोपी भाषा आणि योग्य शब्दात भावना व्यक्त करण्याची प्रभावी शैली त्यांच्या कवितांना अधिक अर्थपूर्ण बनवते. हा संग्रह त्यांच्या काव्यप्रतिभेचा आणि विचारसंपन्न जीवनाचा साक्षीदार आहे.
नाव: भागवत रत्न
लेखिका: भागवत कांबळे
श्रेणी: काव्यसंग्रह









Reviews
There are no reviews yet.