पुस्तके

शारदा प्रकाशन संस्थेने आजवर २५०००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. आता ही सर्व पुस्तके उपलब्ध आहेत एका क्लिक वर…

विक्रमी खप असलेलं पुस्तक

इंग्रजी माझ्या खिशात | Ingraji Majhya Khishat

तुम्हाला इंग्रजी येतं!

रोजच्या आयुष्यात आपण अनेक इंग्रजी शब्द इतक्या सफाईदारपणे वापरतो की ते इंग्रजी आहेत हेच आपण विसरलेलो असतो. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जवळपास २०% वाक्यांचा सराव केलात तर कोणत्याही भाषेवर ८०% प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. हे पुस्तक तुम्हाला त्यात मदत कारेल.

लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित यांनी देशातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी वाचकांपर्यंत ‘इंग्रजी माझ्या खिशात ‘ हे पुस्तक पोहोचावे यासाठी खूप मेहेनत घेतली. आज हे पुस्तक आपल्या साईटवर उपलब्ध आहे.

लेखिका: प्रा. प्रज्ञा पंडित

किंमत: फक्त ५० रुपये

श्रेणी: शैक्षणिक

इतर पुस्तके

Shopping Cart
  • Your cart is empty.
Scroll to Top