सुप्रसिद्ध लेखक आणि कवी अशोक बागवे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठीआणि खुमासदार भाषणांसाठीही जाणले जातात. ‘तिरकस’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या याच शैलीचा अनुभव देणारे आहे. माणसांचे स्वभाव आणि अनुभव यांवर तिरकस शैलीत भाष्य करताना लेखक अशोक बागवे यांनी अनेक रंजक प्रसंग शब्दबद्ध केले आहेत. विनोदाची पेरणी करत विचार करायला लावणारे आणि वाचकांना खळखळून हसवणारे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आहे.
नाव: तिरकस
लेखक: अशोक बागवे
श्रेणी: विनोदी





Reviews
There are no reviews yet.