‘बहुरंग’ हा कवी विष्णू शिंदे यांचा अनोखा शेरोशायरी संग्रह आहे. कधी मनातल्या भावनांना शब्द देणारा, कधी हृदयाच्या तारांना छेडणारा, तर कधी आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा शब्दांचा रंगोत्सव मराठी शायरीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. मनाला भिडणारी शेरोशायरी आणि भावनांचे विविध रंग अनुभवण्यासाठी हा संग्रह आपल्या संग्रही ठेवा.
पुस्तकाचे नाव: बहुरंग
श्रेणी: काव्यसंग्रह
कवी: विष्णू शिंदे








Reviews
There are no reviews yet.