मम हृदयी आशा
स्वरसम्राज्ञी आशाजींना शब्दरूपी आदरांजली!
“मम हृदयी आशा” हे पुस्तक म्हणजे आशा भोसले यांच्या अजरामर स्वरांना आणि व्यक्तिमत्त्वाला दिलेली एक सुंदर आदरांजली आहे. देश-विदेशातील ६५ मान्यवर लेखकांनी आपल्या लेखणीतून आशाजींच्या आठवणींना, त्यांच्या कारकिर्दीला आणि त्यांच्या स्वरांनी आयुष्यावर झालेल्या संस्कारांना शब्दबद्ध केले आहे.
ज्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना समृद्ध केले, अशा या स्वरसम्राज्ञीच्या स्मृतींना उजाळा देणारा हा संग्रह प्रत्येक संगीतप्रेमीच्या संग्रही असायलाच हवा.
आजच आपली प्रत नोंदवा आणि आशाजींच्या स्वरयात्रेचा हा अनमोल ठेवा आपल्या घरी आणा.
पुस्तकाचे नाव: मम हृदयी आशा
संपादन : प्रा. प्रज्ञा पंडित | प्रा. डॉ. संतोष राणे
श्रेणी: ललित









Reviews
There are no reviews yet.