त्रिरत्न हे विष्णु शिंदे यांचा प्रेरणादायी गीतसंग्रह आहे. या संग्रहातील गीते समाजप्रबोधन व्हावे, समाजाने जागृती व्हावे, संघटित व्हावे आणि आत्मसन्मानाने जगावे या उद्देशाने लिहिली आहेत. त्यांच्या शब्दांतून ओबीसी समाजाला दिशा, विचार, नेतृत्व आणि परिवर्तन मिळालं आहे. हा गीतसंग्रह सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी साहित्य आहे.
पुस्तकाचे नाव: त्रिरत्न
श्रेणी: काव्यसंग्रह
कवी: विष्णू शिंदे









Reviews
There are no reviews yet.