घडई – दाजीबा रायभोळे
ना शिक्षण, ना कुणाचे मार्गदर्शन, ना आईवडिलांचे छत्र… त्यात जातीयतेची घृणात्मक वागणूक. असं असूनही एका मुलाने स्वप्न पाहिले स्वतःला आणि त्याच्या समाजाला घडविण्याचे… पुढे जायचे. बिकट परिस्थितीतून मार्ग काढत दाजीबा रायभोळे यांनी त्यांचे ध्येय कसे गाठले? अनेक प्रकारच्या जाचांना सामोरे जाताना, समाज होरपळून निघत असतानाही त्यांनी स्वतःला कसे घडवले हे ‘घडई’ या चरित्रातून त्यांनी सांगितले आहे. त्यांचे हे चरित्र समाजातल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेच त्याच बरोबर चिंतनही करायला लावणारे आहे.
पुस्तकाचे नाव : घडई
लेखक : दाजीबा रायभोळे
श्रेणी : आत्मचरित्र
किंमत : ३०० रुपये
Reviews
There are no reviews yet.