आओ तुम्हे कृष्ण बना दूँ – आभा दवे
कवयित्री आभा दवे यांचा ‘आओ तुम्हे कृष्ण बना दूँ’ हा हिंदी बालकविता संग्रह बालमनाला आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला साद घालणारा आहे. हा कवितासंग्रह आपल्याला बालकांच्या कोमल भावविश्वात घेऊन जातो. शारदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात विविध विषयांवरच्या हिंदी बालकविता समाविष्ट आहेत ज्या मुलांच्या मनाला आनंद देतील, शिकायला प्रेरणा देतील आणि त्यांचं भाषिक सौंदर्य वाढवतील. ही कवितांची शिदोरी फक्त बालकांनाच नाही तर त्यांच्या पालकांना, शिक्षकांना आणि बालसाहित्य प्रेमींनाही एक सुंदर अनुभव देईल यात शंका नाही. लहान मुलांमध्ये कवितांची आवड निर्माण करायची असेल तर हा काव्यसंग्रह नक्की विकत घ्या.
काव्यसंग्रह: आओ तुम्हे कृष्ण बना दूँ (हिंदी)
लेखिका : आभा दवे
श्रेणी : बालकविता
किंमत : १३० रुपये
Reviews
There are no reviews yet.