कवी अनंत खाडिलकर यांचा ‘अनंत पुष्प’ हा काव्यसंग्रह प्रत्येक काव्यप्रेमीच्या संग्रही असावा असा आहे. या काव्यात वापरलेली भाषा, अलंकार आणि उपमा कविता आवडणाऱ्या प्रत्येकाच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील.
नाव: अनंत पुष्प
कवी: अनंत खाडिलकर
श्रेणी: काव्यसंग्रह
Reviews
There are no reviews yet.