कविता हा भाषेचा वेगळा प्रकार. कविता कथेपेक्षा वेगळी नसते. कथेसोबत जेंव्हा भाषेचे अलंकार नागमोडी वळणे घेतात आणि शब्दांचा नेमकेपणा आणि यमकात बसणारी चपखलता जुळून येते तेंव्हा त्या सुंदर कविता नामक भाषाविष्काराचा जन्म होतो. हा अनुभव घेण्यासाठी नक्की वाचा ‘मनोरेखित’ हा अर्चिस जोशी यांचा काव्यसंग्रह.
नाव: मनोरेखित
कवी: अर्चिस जोशी
श्रेणी: काव्यसंग्रह
Reviews
There are no reviews yet.