‘नाट्यस्वधर्म’ हे सुप्रसिद्ध नाटककार कवी अशोक बागवे यांचे नाटकांचा लेखाजोखा मांडणाऱ्या लेखांचा हा ग्रंथ प्रत्येक नाट्यप्रेमीच्या संग्रही असावा असा आहे. आपल्या महाराष्ट्राला नाटकाची समृद्ध परंपरा लाभली आहे. याच नाट्यक्षेत्राचे रंगमंचावरील आणि मागील सर्व पैलू उलगडून दाखवणारी सर्वांगसुंदर वैखरी म्हणजे नाट्यस्वधर्म हा ग्रंथ होय..!!
नाव: नाट्यस्वधर्म
लेखक: अशोक बागवे
श्रेणी: माहितीपर
Reviews
There are no reviews yet.