कविता आणि आपण
कविता म्हणजे आपल्याला कमी शब्दात व्यक्त होण्याचं, लोकांपर्यंत भावना पोहचवण्याचं एक भावनाशील माध्यम आहे. कविता या साहित्य प्रकाराची माहिती देणारा कवी अरुण म्हात्रे यांचा अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह. प्रत्येक कवीला मार्गदर्शक ठरू शकेल असा हा ग्रंथ.
नाव: कविता आणि आपण
लेखक: अरुण म्हात्रे
श्रेणी: माहितीपर
Reviews
There are no reviews yet.