‘मी आणि माझी साठवण’ हे आत्माराम गोसावी यांचे आत्मचरित्र आहे. महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात जन्मलेल्या एका सामान्य माणसाचा असामान्य प्रवास या पुस्तकातून आपल्या समोर येतो. माणसाने मनात आणले तर त्याला कुठलेही आव्हान थांबवू शकत नाही, कुठलेही ध्येय त्याच्यासाठी असाध्य नाही हेच या आत्मचरित्रातून पुन्हा अधोरेखित होते. या पुस्तकात त्यांच्या आत्मचरित्राबरोबरच त्यांनी लिहिलेल्या काही कविताही संग्रहित करण्यात आल्या आहेत. आत्माराम यांची सकारात्मकता, जिद्द आणि चिकाटी त्यांनी लिहिलेल्या कवितांमधूनही दिसते.
नाव: मी आणि माझी साठवण
लेखक: आत्माराम गोसावी
श्रेणी: आत्मचरित्र
Reviews
There are no reviews yet.