नभोनाट्य आणि रूपक – डॉ. महेश केळुसकर
‘नभोनाट्य’ हा आकाशवाणीसाठी लिहिलेल्या नाटकाचा एक प्रकार आहे. नभोनाट्यातून गंभीर, विनोदी, मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधनपर विषय मांडले जातात. डॉ. महेश केळुसकर यांनी ‘नभोनाट्य आणि रूपक’ या पुस्तकाच्या आधारे नभोनाट्य सृष्टीला उलगडून दाखविले आहे. पत्रकारितेचा तसेच नाटकाचा अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.नक्की वाचा.
Reviews
There are no reviews yet.