माणसाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याला सतत सोबतीची गरज असते. या सोबतीसाठी कधी रक्ताची, कधी मायेची, कधी नात्याची तर कधी प्रेमाची नाती जपली जातात. ही नाती जपताना मनात येणाऱ्या अनेक भावभावनांची काव्यरुपात गुंफण घालणारा कवियित्री अंकिता मांगले – टोणगे यांचा ‘असंच काहीसं सुचलेलं’ हा काव्यसंग्रह नक्की खरेदी करा.
नाव: असंच काहीसं सुचलेलं
कवियित्री: अंकिता मांगले – टोणगे
श्रेणी: काव्यसंग्रह
किंमत: फक्त 100 रुपये
Reviews
There are no reviews yet.