माझी नर्मदा परिक्रमा यात्रा – एक अनुभव
लेखक : माधुरी वैद्य
श्रेणी : माहितीपर
किंमत : १५०
नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमाला नर्मदा परिक्रमा म्हणतात. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर अथवा प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. लेखिका माधुरी वैद्य यांनी या पुस्तकात त्यांच्या नर्मदा परिक्रमेचे रंजक अनुभव लिहिले आहेत. हे प्रवास वर्णन मनोरंजक आहेच, त्याच बरोबर नर्मदा परिक्रमेची माहितीही देणारे आहे.
Reviews
There are no reviews yet.