पुन्हा हसऱ्या बाभळी हा लेखक आर. बी. मातकर यांनी लिहिलेला खुशखुशीत विनोदी ललित कथासंग्रह आहे. आर. बी. मातकर साहेब आपल्या विनोदी शैलीत वेगवेगळ्या विषयांवर कोट्या करतात, फिरक्या घेतात आणि काही प्रसंगी झणझणीत अंजनही घालतात.
लेखक : आर. बी. मातकर
श्रेणी: ललित
किंमत : १२० रुपये
Reviews
There are no reviews yet.