तुम्हाला इंग्रजी येतं!
रोजच्या आयुष्यात आपण अनेक इंग्रजी शब्द इतक्या सफाईदारपणे वापरतो की ते इंग्रजी आहेत हेच आपण विसरलेलो असतो. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जवळपास २०% वाक्यांचा सराव केलात तर कोणत्याही भाषेवर ८०% प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. हे पुस्तक तुम्हाला त्यात मदत कारेल.
लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित यांनी देशातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी वाचकांपर्यंत ‘इंग्रजी माझ्या खिशात ‘ हे पुस्तक पोहोचावे यासाठी खूप मेहेनत घेतली. आज हे पुस्तक आपल्या साईटवर उपलब्ध आहे.
लेखिका: प्रा. प्रज्ञा पंडित
किंमत: फक्त ५० रुपये
श्रेणी: शैक्षणिक
manishbpandit –
This is the best English speaking coaching book ever. Tiny yet effective.