नवं कोरं

वर्तमानपत्रांमध्ये विविध विषयांवर नियमितपणे छापून येणारी सदरे आपल्याला नेहमीच आकर्षित करतात, ते लेख वाचण्याची उत्सुकता मनात निर्माण होते. पण मुद्रित वृत्तपत्रे सगळी जपून ठेवणे शक्य नसते; नंतर एखादा लेख आठवतो, पण तो नेमका शोधता येत नाही. अशा प्रसंगी सदरांचे पुस्तकरूपात संकलन उपलब्ध असणे वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

पुर्णिमा शिंदे लिखित ‘स्पंदन’ हा लेखसंग्रह विविध विषयांविषयीच्या लेखांनी सजलेला आहे. आपल्या संग्रही नक्की ठेवा.

लेखसंग्रह: स्पंदन
लेखक : पुर्णिमा शिंदे
श्रेणी : ललित
किंमत : २००

बेस्ट सेलर

लेखिका: प्रा. प्रज्ञा पंडित
श्रेणी: शैक्षणिक
किंमत: फक्त ५० रुपये

तुम्हाला इंग्रजी येतं!

रोजच्या आयुष्यात आपण अनेक इंग्रजी शब्द इतक्या सफाईदारपणे वापरतो की ते इंग्रजी आहेत हेच आपण विसरलेलो असतो. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जवळपास २०% वाक्यांचा सराव केलात तर कोणत्याही भाषेवर ८०% प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. हे पुस्तक तुम्हाला त्यात मदत कारेल.

लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित यांनी हे पुस्तक देशातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी खूप मेहेनत घेतली. आजवर या पुस्तकाच्या ३२ हजार हून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. अनेक मराठी शाळांना भेट देण्यासाठी समाजातील अनेक व्यक्तींनी पुढाकार घेऊन प्रायोजकत्व दिले आहे, काहींनी स्वतः प्रती विकत घेऊन त्यांचे वाटप केलेले आहे.

बेस्ट सेलर

‘झोप एक अमृत’ या पुस्तकात लेखक अशोक पाटील यांनी हे पुस्तक झोपेच्या विज्ञानावर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातून झोप का आवश्यक आहे, झोपेचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम काय आहेत आणि उत्तम झोप कशी मिळवावी याबाबत सखोल मार्गदर्शन दिलेले आहे. आरोग्यपूर्ण आणि निरोगी जीवनासाठी झोपेचे महत्व काय आहे हे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आपली झोप सुधारण्यासाठी काही साधे, प्रभावी उपाय हे पुस्तकात सविस्तरपणे दिले आहेत.

उत्तम आरोग्यासाठी झोपेचे महत्व समजून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

नाव: झोप एक अमृत
लेखक: अशोक पाटील
श्रेणी: माहितीपर

Shopping Cart
  • Your cart is empty.
Scroll to Top